
Panchang
देशपांडे पंचांग २०२७–२०२८
5.0(45 reviews)
₹११०
Shipping: ₹८०
देशपांडे पंचांगाचे १६वे वार्षिक संस्करण — महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील एकमेव शुद्ध सूर्यसिद्धांत पंचांग, प्राचीन सूर्यसिद्धांतानुसार। हे संस्करण प्लवंग संवत्सर (विक्रम संवत २०८४ / शके १९४९ / ई.स. २०२७–२०२८) साठी पुणे स्थानिक गणनेसह — दैनिक तिथी, नक्षत्र, योग, करण आणि ग्रहस्थिती। पंचांगकर्ते — पं. गौरव रवींद्र देशपांडे ('पंचांगबृहस्पती', 'ज्योतिषरत्न'). श्री काशी धर्मसभा सम्मोदित. • दैनिक तिथी, नक्षत्र, योग व करण • शुभ मुहूर्त व अशुभ काळ • वर्षभराचे सण व व्रते • शास्त्रोक्त सूर्यसिद्धांत गणना मुद्रित वार्षिक पंचांग — संपूर्ण भारतात पोस्ट पाठवले जाते.
